Shop Act Registration

शॉप अ‍ॅक्ट नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसायाचे नाव आणि पत्ता
  • स्वाक्षरी (Signature) फोटो
  • शॉपचा बाहेरचा फोटो
  • पासपोर्ट साईज फोटो

शॉप अ‍ॅक्ट का महत्वाचा?

  • कायदेशीर ओळख मिळते
  • बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक
  • सरकारी योजना व सबसिडीसाठी उपयुक्त
  • कर्मचारी हक्क व नियमांचे पालन सुनिश्चित
  • ग्राहकांचा विश्वास वाढतो
  • व्यवसाय वाढ व इतर परवाने मिळवणे सोपे

Shop Act Registration

आजच नोंदणी करा आणि आपला व्यवसाय कायदेशीर करा

आजच नोंदणी करा
आणि शॉप अ‍ॅक्ट मिळवा
डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी:
SAME DAY