Udyam Aadhaar Registration
उद्यम आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर व ईमेल ID
- व्यवसायाचे नाव आणि पत्ता / SHOP ACT
- बँकेचे डिटेल (BANK NAME, AC NO, IFSC)
- व्यवसायाचे स्वरूप
उद्यम आधार का महत्वाचा?
- ✔ व्यवसायाला सरकारी MSME ओळख मिळते
- ✔ बँक कर्ज मिळणे सोपे
- ✔ कमी व्याजदराचे फायदे
- ✔ सरकारी सबसिडी व सवलती उपलब्ध
- ✔ सरकारी टेंडरमध्ये प्राधान्य
- ✔ लहान व्यवसाय व स्टार्टअपसाठी उपयुक्त
⏱️ डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी :
SAME DAY
