Aarambh Biz Technology | akltr.in
Your Trusted Business Document Partner
Aarambh Biz Technology provides fast, reliable and professional business registration and documentation services. We help startups, businesses and individuals complete legal registrations smoothly.
Our Services
Professional Documentation & Registration Services
Direct service links are connected to akltr.in pages.
PAN Registration
PAN नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल ID
- पासपोर्ट साईज फोटो
- स्वाक्षरीचा (Signature) फोटो
PAN का महत्वाचा आहे?
- ✔ आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक – बँक खाते, डेबिट कार्ड, गुंतवणूक यासाठी PAN आवश्यक
- ✔ टॅक्स भरण्यासाठी आवश्यक – इन्कम टॅक्स फाइलिंगसाठी PAN शिवाय पर्याय नाही
- ✔ मोठे व्यवहार करताना – मोठी खरेदी-विक्री, प्रॉपर्टी व्यवहार PAN शिवाय स्वीकारले जात नाहीत
- ✔ व्यवसायासाठी महत्वाचे – GST, चालू खाते, कंपनी नोंदणी इत्यादींसाठी PAN आवश्यक
⏱️ डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी :
7 TO 10 DAYS