FOOD LICENSE

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

FSSAI / FoSCos Food License

खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवाना आणि नोंदणी सेवा.
Fast, Reliable & Hassle-Free Food License Registration.

FSSAI Registration म्हणजे काय?

  • लहान खाद्य व्यवसायांसाठी आवश्यक नोंदणी
  • वार्षिक उलाढाल मर्यादेनुसार लागू
  • Food Safety नियमांनुसार कायदेशीर परवाना
  • व्यवसायाची विश्वासार्हता वाढवते
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपयुक्त

FSSAI State License

  • मध्यम व्यवसायांसाठी आवश्यक
  • राज्य स्तरावरील खाद्य व्यवसायासाठी
  • रेस्टॉरंट, हॉटेल, डेअरी, स्टोअर्ससाठी उपयुक्त
  • व्यवसाय विस्तारासाठी मदत
  • राज्य सरकारच्या नियमानुसार परवाना

FSSAI Central License

  • मोठ्या व्यवसायांसाठी आवश्यक
  • Import / Export व्यवसायासाठी उपयुक्त
  • मोठ्या उत्पादन युनिटसाठी आवश्यक
  • देशभर व्यवसाय संचालनासाठी परवाना
  • केंद्रीय स्तरावरील FSSAI मंजुरी

आवश्यक कागदपत्रे

  • Aadhaar Card
  • PAN Card
  • Passport Size Photo
  • Business Address Proof
  • Mobile Number & Email ID
  • Shop / Business Details

FSSAI License खाद्य व्यवसायासाठी कायदेशीर आणि आवश्यक परवाना आहे.
ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त.

⏱️ डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी : 15 ते 20 दिवस