Who Needs an FSSAI FoSCoS License?
Businesses that require Food License Registration
CANTEEN
CLUB
DHABA
DISTRIBUTOR
FOOD PROCESSOR
RESTAURANT
RETAILER
STORAGE
SUPPLIER
TRANSPORTER
WHOLESALER
OTHERS
FOOD LICENSE
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
FSSAI / FoSCos Food License
खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवाना आणि नोंदणी सेवा.
Fast, Reliable & Hassle-Free Food License Registration.
FSSAI Registration म्हणजे काय?
- लहान खाद्य व्यवसायांसाठी आवश्यक नोंदणी
- वार्षिक उलाढाल मर्यादेनुसार लागू
- Food Safety नियमांनुसार कायदेशीर परवाना
- व्यवसायाची विश्वासार्हता वाढवते
- ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपयुक्त
FSSAI State License
- मध्यम व्यवसायांसाठी आवश्यक
- राज्य स्तरावरील खाद्य व्यवसायासाठी
- रेस्टॉरंट, हॉटेल, डेअरी, स्टोअर्ससाठी उपयुक्त
- व्यवसाय विस्तारासाठी मदत
- राज्य सरकारच्या नियमानुसार परवाना
FSSAI Central License
- मोठ्या व्यवसायांसाठी आवश्यक
- Import / Export व्यवसायासाठी उपयुक्त
- मोठ्या उत्पादन युनिटसाठी आवश्यक
- देशभर व्यवसाय संचालनासाठी परवाना
- केंद्रीय स्तरावरील FSSAI मंजुरी
आवश्यक कागदपत्रे
- Aadhaar Card
- PAN Card
- Passport Size Photo
- Business Address Proof
- Mobile Number & Email ID
- Shop / Business Details
FSSAI License खाद्य व्यवसायासाठी कायदेशीर आणि आवश्यक परवाना आहे.
ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणि व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी उपयुक्त.
⏱️ डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी :
15 ते 20 दिवस