Udyam Aadhaar Registration

उद्यम आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल नंबर व ईमेल ID
  • व्यवसायाचे नाव आणि पत्ता / SHOP ACT
  • बँकेचे डिटेल (BANK NAME, AC NO, IFSC)
  • व्यवसायाचे स्वरूप

उद्यम आधार का महत्वाचा?

  • ✔ व्यवसायाला सरकारी MSME ओळख मिळते
  • ✔ बँक कर्ज मिळणे सोपे
  • ✔ कमी व्याजदराचे फायदे
  • ✔ सरकारी सबसिडी व सवलती उपलब्ध
  • ✔ सरकारी टेंडरमध्ये प्राधान्य
  • ✔ लहान व्यवसाय व स्टार्टअपसाठी उपयुक्त
⏱️ डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी : SAME DAY