PAN Registration

PAN नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ईमेल ID
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरीचा (Signature) फोटो

PAN का महत्वाचा आहे?

  • ✔ आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक – बँक खाते, डेबिट कार्ड, गुंतवणूक यासाठी PAN आवश्यक
  • ✔ टॅक्स भरण्यासाठी आवश्यक – इन्कम टॅक्स फाइलिंगसाठी PAN शिवाय पर्याय नाही
  • ✔ मोठे व्यवहार करताना – मोठी खरेदी-विक्री, प्रॉपर्टी व्यवहार PAN शिवाय स्वीकारले जात नाहीत
  • ✔ व्यवसायासाठी महत्वाचे – GST, चालू खाते, कंपनी नोंदणी इत्यादींसाठी PAN आवश्यक
⏱️ डॉक्युमेंटसाठी लागणारा कालावधी : 7 TO 10 DAYS